Posts

Future Of BJP after Modi Shah

As a younger generation of India and a product of 1990s, I have been witnessing Politics very closely. I think we Indians are already living in the best times under Modi-Shah Government. The kind of administration Modi has lead is incredible in part of nation building. But time never stops for anybody. One day Modi-Shah also needs to vacate the powerful seats like Atal-Advani did. This is natural. This thought stuck in my mind and I am thinking of who will be face of BJP after Modi-Shah and what will be the future of BJP after 10 years ?  While thinking around this topic, one name suddenly flashes up in my mind and certainly it is not Yogi Adityanath.  The name is 'Devendra Fadnavis'.  This man I have been observing since I was watching TV debates along with my father from 2010. I will write about his journey and abilities sometime later. But for now, I am forecasting a future Cabinet of Mr. Devendra Fadnavis as PM.  Devendra Fadnavis - Prime Minister Hemanta Biswa S...

विवाहबाह्य संबंध आणि आपण

आजच्या अनेक समस्यांमध्ये गंभीर स्वरूपाची समस्या म्हणजे आजकाल चालणारे एक्सट्रा मॅरिटल अफेअर्स, ज्याला आपण विवाहबाह्य संबंध म्हणतो. लोकांकडे पैसा आहे, सो कॉल्ड स्टेटस आहे परंतु एकमेकांमध्ये असणारी हार्मनी, सुसंवाद नाहीत. वरवर सुखी असल्याचे दाखवणारे नवरा-बायको अंतर्गत कलहाने त्रासलेले असतात कारण त्यांच्या नात्यामधला विश्वास नाहीसा झालेला व त्याचे मूळ कारण म्हणजे लाइफ पार्ट्नरचे अफेअर. अफेअर्स का होतात हा मोठा प्रश्न आहे. मुळात आपल्या भारतीय संस्कृतीत ह्याला मान्यता नाही. विशेष म्हणजे आजकाल ह्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. मग पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी नव्हत्या का ? काळ पुढे सरकला तरी स्री व पुरूष तेच आहेत, त्यांच्या शरीराची रचनाही तीच आहे, भावनाही तशाच आहेत मग असे का घडते? अर्थात ह्या गोष्टीमागे अनेक कारणे आहेत. पूर्वीच्या काळातील स्त्रियांचे वास्तव्य जास्तीत जास्त घरातच असायचे. परंतु आताची स्त्री ही नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडायला लागलीये, विचार बदलले, कामानिमित्त पुरुषांबरोबरचा सहवास वाढला त्यामुळे ह्या गोष्टी घडायला सुरूवात झाली. पुर्वी स्त्रियांना नवरा आवडला, नाही आव...

Sattechya-Padchayet

These are the articles published in 'Loksatta' Marathi Daily (in its Sunday supplement 'Lokrang') in the year 2018.   Following articles are written by 'Ram Khandekar' (Personal secretary to 'Yashwantrao Chavan' and 'P.V. Narsimha Rao') about his experiences from his PS Job.  Article series name: 'Sattechya-Padchayet'  Article series link:   https://www.loksatta.com/lokrang-category/sattechya-padchayet/    Contact:  ram.k.khandekar@gmail.com   Date  Title  Link  30/12/2018  Aathvani Daataat  https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/author-ram-khandekar-article-on-pv-narasimha-rao-3-1814366/   23/12/2018  Shapit Naykachi Akher  https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/ram-mandir-dispute-and-narasimha-rao-2-1810574/   15/12/2018  Ram Madir Vaad  https://www.loksatta.com/sattechya-...

परीक्षा - एक अनुभव

मला वाटतं ‘परीक्षा’ हा शब्द बघूनच खूप विद्यार्थी हा लेख वाचणार नाहीत कारण लहानपणापासून परीक्षे एवढं त्यांना भुताने सुद्धा घाबरवलेलं नसतं. तो विदयार्थी कुठल्या ही देशाचा असो मराठी असो व इंग्रज परीक्षा (Exam) या एका शब्दानेच सगळ्यांचा थरकाप उडायला लागतो. ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ असा आपण नेहमी म्हणतो. लहानपणीच्या दिवसात असलेलं  भाबडं मन, घरच्यांचे लाड हे सगळ्यांच प्रिय वाटतं. परंतु मूल अडीच तीन वर्षांचं झालं की त्याला आपण बालवाडी किंवा KG मध्ये टाकतो. तिथ पासून सुरू झालेला परीक्षेचा प्रवास आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असतो. लोक म्हणतात की धर्मपत्नी ही आपल्या जीवनाची सहचारिणी असते पण मी म्हणेन की परीक्षा आपल्या जीवनाची खरी साथीदार असते. आजच्या युगात कॉलेजच्या परीक्षा म्हणजे तर एक अप्रूपच असतं. आजच्या वातावरणात मुलांना परीक्षा म्हणजे एक Season वाटतं. जून जुलै पासून कॉलेजची मजा सुरू करायची, धतिंग करायची आणि नोव्हेंबर- डिसेंबर आलं की मग झेरॉक्स सेंटर वर गर्दी करायची. मग तेच नोट्स च्या झेरॉक्स करणे,            क...